Skip to main content

सार्वजनिक आरोग्य सातारा भरती 2021.

 सार्वजनिक आरोग्य सातारा भरती 2021.

     सार्वजनिक आरोग्य सातारा येथे भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - संपूर्ण केअर समन्वयक


शैक्षणिक पात्रता - 12 वि इंग्रजी व स्थानिक भाषेचे ज्ञान .


वेतन / मानधन - 6000/- प्रतिमहा .


अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments