Skip to main content
भारतीय हवाई दल (इंडियन एअर फोर्स )भरती 2021.
भारतीय हवाई दल (इंडियन एअर फोर्स )भरती 2021.
भारतीय हवाई दल मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - अधीक्षक (भांडार )
पद संख्या - 15
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 4
2)पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
पद संख्या - 10
शैक्षणिक पात्रता - 12 वि पास, इंग्रजी 35 व हिंदी 30 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण .
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
3)पदाचे नाव - हिंदी टायपिस्ट
पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,हिंदी 30 टायपिंग स्पीड .
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - लेवल 2
4)पदाचे नाव - भांडरपाल
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता -12 वि उत्तीर्ण
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
5)पदाचे नाव - सिव्हिलियन मेकॅनिकल वाहतूक ड्रायव्हर
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास आवश्यक , वैध जड वाहन ड्रायव्हिंग परवाना
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
6)पदाचे नाव - स्वयंपाकी
पद संख्या - 05
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी 7 th pay स्केल -level 2
7)पदाचे नाव - पेंटर
पद संख्या -01
शैक्षणिक पात्रता - 10 वि, संबंधित क्षेत्रात कोर्स
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
8)पदाचे नाव - कारपेंटर
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,संबंधित क्षेत्रात कोर्स
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
9)पदाचे नाव - हाऊस किपिंग स्टाफ
पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता -10 वि
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 1
10)पदाचे नाव - मेस स्टाफ
पद संख्या - 09
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 1
11)पदाचे नाव - MTS
पद संख्या - 17
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी 7 th pay स्केल - level 2
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 24 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment