Skip to main content
ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर भरती 2021.
ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर भरती 2021.
ब्रिगेट ऑफ गार्ड रेजिमेंट ,नागपूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - स्वयंपाकी
एकूण पद संख्या - 04
शैक्षणिक पात्रता - 10 वि ,भारतीय खाद्य रेसिपी ज्ञान.
वेतनश्रेणी - 19000- 63200/-
2)पदाचे नाव - वॉशरमन
एकूण पद संख्या - 1
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी - 18000- 56900/-
3)पदाचे नाव - सफाईवाला
एकूण पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनश्रेणी - 18000- 56900/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 07 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment