Skip to main content

वनबंधु कल्याण योजना पदभरती 2021.

 वनबंधु कल्याण योजना पदभरती 2021.

  आदिवासी विकास विभाग योजना अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळा करिता ANM पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - ANM

शैक्षणिक पात्रता - ANM कोर्स उत्तीर्ण असावा .

पदसंख्या - 12

वेतन / मानधन - 18000/-

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments