Skip to main content

महाराष्ट्र सुरक्षा बल (म.सु. ब) भरती 2021.

 महाराष्ट्र सुरक्षा बल (म.सु. ब) भरती 2021.

   महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये संगणक तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


पदाचे नाव - संगणक तंत्रज्ञ


पद संख्या - 01


शैक्षणिक पात्रता - B.SC/ B.CA 


वेतन /मानधन - 20,000/- प्रतिमाह


मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 09/08/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments