नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बाजारपेठ भरती 2021.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव- रिक्त पद संख्या
1) संगणक चालक - 07
2)सहाय्यक संगणक चालक/ - 11
कनिष्ठ लिपिक/भांडरपाल/
3) वायरमन - 01
4)STP ऑपरेटर/मेंटेनन्स - 02
5)पाणी पुरवठाकार - 01
6)वाहन चालक /JCB चालक - 04
7)प्लंबर - 01
8) माळी - 02
9)शिपाई - 05
10)सफाईगार - 14
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 05/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment