Skip to main content

राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ पदभरती 2021.

 राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ पदभरती 2021.

   राष्ट्रीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) पदाचे नाव - अडमिनीस्ट्रेटिव्ह अधिकारी
    एकूण पद संख्या - 44
    शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये 55 % पेक्षा कमी गुण नसावे .
    वेतन- 15600-39100/-ग्रेड पे -5400/-


2) पदाचे नाव - फायनान्स आणि अकाऊंट ऑफिसर
    एकूण पद संख्या - 21
    शैक्षणिक पात्रता - पदवी मध्ये 55 % पेक्षा कमी गुण नसावे .
    वेतन- 15600-39100/-ग्रेड पे -5400/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 23/08/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा



Comments