Skip to main content
डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथे भरती विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक
एकूण पद संख्या - 06
शैक्षणिक पात्रता -P. HD ,M.TECH,NET /SET
वेतन - 15600 basic pay + DA+HRA+TA
2) पदाचे नाव - सहाय्यक प्राध्यापक
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -P. HD ,MBA ,NET /SET
वेतन - 15600 basic pay + DA+HRA+TA
3) पदाचे नाव - फिजिकल ट्रेनर (PTI )
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - P.HD ,M.PED , NET /SET
वेतन - 15600 basic pay + DA+HRA+TA
4) पदाचे नाव - सहाय्यक ग्रंथपाल
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - P.HD ,M.Lib, NET/SET
वेतन - 15600 basic pay + DA+HRA+TA
5) पदाचे नाव - वरिष्ठ संशोधन सहाय्यक
एकूण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - M.TECH/M.SC
वेतन - 44900 basic pay +DA+HRA +TA
6) पदाचे नाव - कनिष्ठ संशोधन सहाय्यक
एकूण पद संख्या - 05
शैक्षणिक पात्रता - B.TECH
वेतन - 35400 basic pay + DA +HRA +TA
7) पदाचे नाव - तासिका शिक्षक
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - P. HD ,M.TECH ,NET /SET
वेतन - 500 रुपये प्रति तास
8) पदाचे नाव - तासिका शिक्षक
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - P. HD ,M.TECH ,NET /SET
वेतन - 500 रुपये प्रति तास
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 26/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment