केंद्र सरकारच्या मेल मोटार सर्व्हिस मुंबई येथे भरती प्रकिया .
केंद्र सरकारच्या मेल मोटार सर्व्हिस मुंबई येथे भरती प्रकिया.
केंद्र सरकारच्या मेल मोटार सर्व्हिस मुंबई येथे भरती प्रकिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - स्टाफ कार ड्रायव्हर
एकूण पद संख्या - 16
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास ,हलके व जड वाहन परवाना .
Comments
Post a Comment