एरंडोल नगरपालिका ,जळगाव येथे सफाई कर्मचारी पदासाठी भरती प्रक्रिया .
एरंडोल नगरपालिका ,जळगाव येथे सफाई कर्मचारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - सफाई कामगार
पदाची एकूण संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 7 वि पास असणे आवश्यक आहे.,मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक, लिहिता वाचता येणे आवश्यक .
वेतन - 15000- 47600 सातव्या वेतन आयोगानुसार व इतर लागू असलेले भत्ते .
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन पोस्टाने .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 27/07/2021
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा .
Comments
Post a Comment