Skip to main content

राष्ट्रीय आरोग्य अभियान ,उमरखेड तालुका येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 राष्ट्रीय आरोग्य अभियान ,उमरखेड तालुका येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

   राष्ट्रीय आरोग्य अभियान ,उमरखेड तालुका येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



1) पदाचे नाव - मेडिकल ऑफिसर 
    पदांची एकूण संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - MBBS 
    वेतन / मानधन - 30,000/-

2) पदाचे नाव - फार्मासिस्ट
    पदांची एकूण संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा
    वेतन / मानधन - 17,000/-

3) पदाचे नाव - ANM
    पदांची एकूण संख्या - 01
    शैक्षणिक पात्रता - 12 वि , ANM 
    वेतन / मानधन - 18,000/-

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 26/07/2021.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा .

  

Comments