एकात्मिक बाल विकास ,अहमदनगर येथे अंगणवाडी सेविका ,मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया.
एकात्मिक बाल विकास ,अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका येथे अंगणवाडी सेविका ,मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .ही पद भरती केवळ महिला उमेद्वारांसाठीच आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदांचे नाव - अंगणवाडी सेविका
एकूण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास
2) पदांचे नाव - मिनी अंगणवाडी सेविका
एकूण पद संख्या - 10
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास
3) पदांचे नाव - अंगणवाडी मदतनीस
एकूण पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 7 वि पास
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 29/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment