Skip to main content

नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

    नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                 (बँकिंग सेवा )
    पदाची संख्या - 148

2) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                (राजभाषा सेवा)
    पदाची एकूण संख्या - 05

3) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                   ( सुरक्षा सेवा )
    पदाची एकूण संख्या - 02

4) पदाचे नाव - सहाय्यक व्यवस्थापक                  (ग्रामीण बँकिंग विकास सेवा)
    पदाची एकूण संख्या - 07

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 07/08/2021.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा .

जाहिरात पाहा

   

Comments