न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
न्यूक्लियर पॉवर ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव - फिटर,मशिनिस्ट,वेल्डर,मेकॅनिक,पॅम्पऑपरेटर,मेकॅनिक.
शैक्षणिक पात्रता - 10वि/12 वि पास ,संबंधित क्षेत्रात ITI कोर्स.
एकूण पद संख्या- 173
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16/08/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment