इंजिनिअरिंग कॉलेज पुणे भरती .
इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - प्रयोगशाळा मॅनेजर
एकूण रिक्त पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - M.E/M.TECH ,B.E/B.TECH
वेतनश्रेणी - 57700-205500/-
2) पदाचे नाव - खाते अधिकारी
एकूण रिक्त पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.COM,M.COM
वेतनश्रेणी - 55000/-
3) पदाचे नाव - खाते सहाय्यक
एकूण रिक्त पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.COM,M.COM
वेतनश्रेणी - 22000/-
4) पदाचे नाव -सहाय्यक डाटाबेस ऑपरेटर
एकूण रिक्त पद संख्या -02
शैक्षणिक पात्रता - B.E,B.TECH/ B.CA/ M.CA/B.SC ,MSC IN COMPUTER
वेतनश्रेणी - 30000/-
5) पदाचे नाव - स्कॅनिंग इलेक्ट्रोन मायक्रो स्कोप ऑपरेटर
एकूण रिक्त पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा/डिग्री
वेतनश्रेणी - 25000/-
6) पदाचे नाव - बॉयलेर ऑपरेटर
एकूण रिक्त पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा इन इंजिनिअरिंग
वेतनश्रेणी - 25000/-
7) पदाचे नाव - वार्डन
एकूण रिक्त पद संख्या -01
शैक्षणिक पात्रता - पदवी
वेतनश्रेणी - 25000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 05 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment