Skip to main content
ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती .
ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती .
ग्रामीण रुग्णालय ,जळगाव येथे चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व इतर लागू पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - रुग्णवाहिका चालक
शैक्षणिक पात्रता -
- 10 वि पास
- जड वाहन परवाना
- मराठी ,हिंदी भाषेचे ज्ञान
अर्ज प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करण्याचा पत्ता - ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव,महात्मा फुले आरोग्य संकुल ,धुळे रोड चाळीसगाव .
अर्ज करण्याची पद्धत - पोस्टाने /प्रत्यक्ष
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 04/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment