Skip to main content

भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल भरती .

 भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल भरती .

   भारतीय सशस्त्र सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - हेड कॉन्स्टेबल

पद संख्या - 115

शैक्षणिक पात्रता - 12 वि ,इंग्रजी टायपिंग 35 किंवा हिंदी टायपिंग 35 स्पीड परीक्षा उत्तीर्ण .

वेतनश्रेणी - 25500-81100/-

अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 22/08/2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments