एकात्मिक बाल विकास सेवा ,श्रीरामपूर भरती .
एकात्मिक बाल विकास सेवा ,श्रीरामपूर येथे अंगणवाडी सेविका /मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव -अंगणवाडी सेविका
एकूण पद संख्या - 10
शैक्षणिक पात्रता - 10 वि
2)पदाचे नाव -अंगणवाडी मदतनीस
एकूण पद संख्या - 2
शैक्षणिक पात्रता - 7 वि
3)पदाचे नाव - मिनी अंगणवाडी सेविका
एकूण पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता -10 वि
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment