Skip to main content
भारत सरकार रक्षा मंत्रालय कामडी छावणी भरती .
भारत सरकार रक्षा मंत्रालय कामडी छावणी भरती .
भारत रक्षा मंत्रालय कामडी छावणी येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - सहाय्यक शिक्षक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 12 th पास ,CTET पास
वेतनश्रेणी - 29200-92300/-
2)पदाचे नाव - सफाईगार कर्मचारी
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 4 थी
वेतनश्रेणी - 15000-47600/-
3)पदाचे नाव - पुरुष वॉर्ड सेवक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -10 वि
वेतनश्रेणी - 15000-47600/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 31/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment