Skip to main content

राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) भरती .

 राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) भरती .

  राईट्स लिमिटेड (भारत सरकार इंटरप्राईस) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1) पदाचे नाव - इंजिनिअर (सिव्हिल )
    पद संख्या - 25
    शैक्षणिक पात्रता  - B.E/B.TECH /B.SC engineering


2) पदाचे नाव - इंजिनिअर (मेकॅनिकल)
    पद संख्या - 15
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /B.SC degree in macnical engineering


3) पदाचे नाव - इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
    पद संख्या - 08
    शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH /B.SC degree in electrical engineering


अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021


सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


Comments