Skip to main content
मिया खलिफा यांची लग्नाच्या दोन वर्षानंतर होणार घटस्फोट .
मिया खलिफा यांची लग्नाच्या दोन वर्षानंतर होणार घटस्फोट .
मिया खलिफा ही एक प्रसिद्ध पॉर्नस्टार असून दोन वर्षांपूर्वी त्याने रॉबर्ट नावाच्या युवकासोबत लग्न केले होते .परंतु आता त्यांच्या आपआपसातील प्रेम ,जिव्हाळा ,भावना आता संपल्या आहेत. शिवाय मिया जरी पोर्नफिल्म मधून बाहेर पडली असली तरी त्यांचे नाव पॉर्न फिल्म मध्ये सर्वात लोकप्रिय असे आहे .
लग्न जरी एक आयुष्याची गाठ असली तरी ,त्यामध्ये भावना प्रेम असणे आवश्यक आहे .जेणेकरून आयुष्यामध्ये जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे असे ते म्हणतात .
घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी खुद्द ट्विट करून सांगितले आहे .
यामध्ये असे सांगितले की, त्यांच्या प्रेम भावना आता संपल्या आहेत ते जपण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु शेवटी वेगळे होणेच योग्य राहील असे त्यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत .
Comments
Post a Comment