सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . कंत्राटी पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - मायक्रोबायोलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता - MD
वेतन/ मानधन - 75000/-
2) पदाचे नाव - बालरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतन/ मानधन - 75000/-
3) पदाचे नाव - MD फिजिशियन
शैक्षणिक पात्रता - MD
वेतन/ मानधन - 75000/-
4) पदाचे नाव - क्रिटिकल care फिजिशियन
शैक्षणिक पात्रता - MD ,डिप्लोमा इन क्रिटिकल CARE
वेतन/ मानधन - 75000/-
5) पदाचे नाव - मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता - MBBS ,BAMS
वेतन/ मानधन - MBBS - 60000/-, BAMS - 28000/-
6) पदाचे नाव - लॅब तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता - DMLT corse
वेतन/ मानधन - 17000/-
7) पदाचे नाव - एक्स -रे तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता - 12 th ,एक्स रे तंत्रज्ञ कोर्स
वेतन/ मानधन - 17000/-
8) पदाचे नाव - फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता - D.PHARMA ,B.PHARMA
वेतन/ मानधन - 17000/-
9) पदाचे नाव - स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - GNM /B.SC नर्सिंग
वेतन/ मानधन - 20000/-
7) पदाचे नाव - ANM
शैक्षणिक पात्रता - 10 th ANM
वेतन/ मानधन - 18000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment