Skip to main content
नाशिक महानगरपालिका ,नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
नाशिक महानगरपालिका ,नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1)पदाचे नाव - भीषक
पदांची संख्या -28
शैक्षणिक पात्रता - एम .डी.
वेतन / मानधन - 250000/-
2)पदाचे नाव - भूलतज्ञ
पदांची संख्या - 06
शैक्षणिक पात्रता - एम. डी.
वेतन / मानधन - 150000/-
3)पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पदांची संख्या - 40
शैक्षणिक पात्रता - MBBS
वेतन / मानधन - 100000
4)पदाचे नाव - हॉस्पिटल मॅनेजर
पदांची संख्या - 12
शैक्षणिक पात्रता - MBA
वेतन / मानधन - 25000/-
5)पदाचे नाव - स्टाफ नर्स
पदांची संख्या - 50
शैक्षणिक पात्रता - नर्सिंग .
वेतन / मानधन - 20000/-
6)पदाचे नाव - ANM
पदांची संख्या - 200
शैक्षणिक पात्रता - नर्स मिडवाईफ
वेतन / मानधन - 17000/-
7)पदाचे नाव - एक्स रे तंत्रज्ञ
पदांची संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - एक्स रे तंत्रज्ञ कोर्स.
वेतन / मानधन - 17000/-
8)पदाचे नाव - ई- सी जी तंत्रज्ञ
पदांची संख्या - 07
शैक्षणिक पात्रता - इ सी जी कोर्स.
वेतन / मानधन - 17000/-
मुलाखत दिनांक - 1 ते 4 पदांसाठी - 22/07/2021.
मुलाखत दिनांक - 5 पदांसाठी - 23/07/2021.
मुलाखत दिनांक - 6 पदांसाठी - 26/07/2021.
मुलाखत दिनांक - 7 ते 8 पदांसाठी - 27/07/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा -
Comments
Post a Comment