महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा येथे सहयोगीनि पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा येथे भरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - सहयोगीनि
एकूण पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास ,विधवा/परितक्त्या महिलेस प्राधान्य .
मानधन - 6000+1000+150=7150/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक -24/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा -
Comments
Post a Comment