मीरा भाईंदर महानगरपालिका(वर्तमान भरती ) .
मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी ,मराठी 30 व इंग्रजी 40 स्पीड परीक्षा उत्तीर्ण आवश्यक .दुचाकी वाहन चालक परवाना .
वेतनमान /मानधन - 20,000/-
1)पदाचे नाव - क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - MSW ,MSCIT
वेतनमान /मानधन - 15500/-
थेट मुलाखत दिनांक -03/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी
Comments
Post a Comment