Skip to main content
पुणे महानगरपालिका मध्ये सफाई सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया .
पुणे महानगरपालिका मध्ये सफाई सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया .
पुणे महानगरपालिका मध्ये सफाई सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - सफाई सेवक (मुलाणी)
एकूण पद संख्या - 25
शैक्षणिक पात्रता - 4 थी पास .
वेतन /मानधन - 17205/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 12/07/2021
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Akssh Ashok Umap
ReplyDelete