महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया.
महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - मनोवृत्ती चिकित्सक
पदाची संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - MD
वेतनश्रेणी - 15600-39100/-
2)पदाचे नाव - अधिव्याख्याता मनोवृत्ती सामाजिक कार्य
पदाची संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - मनोवृत्ती सामाजिक कार्य पदवी किंवा तत्सम.
वेतनश्रेणी - 9300-34800/-
3)पदाचे नाव - अधिव्याख्याता क्लिनिकल सायकॉलॉजी
पदाची संख्या -02
शैक्षणिक पात्रता - मानसशास्त्र विषयातील पदवित्तर पदवी.
वेतनश्रेणी - 9300-34800/-
4)पदाचे नाव - अधिव्याख्याता जीवसंख्याशास्त्र
पदाची संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - सांख्यिकी/जीवसंख्याशास्त्र विषयातील एम. एस्सी सी.
वेतनश्रेणी - 9300-34800/-
6)पदाचे नाव - समोपदेष्टा
पदाची संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - मनोवृत्ती चिकित्सा विषयातील पदवित्तर पदवी
वेतनश्रेणी - 9300-34800/-
7)पदाचे नाव - सहाय्यक ग्रंथपाल
पदाची संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -B. LAB पदवी
वेतनश्रेणी - 5200-20200
8)पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
पदाची संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी ,मराठी व इंग्रजी टायपिंग .कॉम्प्युटर ज्ञान.
वेतनश्रेणी -5200-20200
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 26/07/2021
मुलाखत दिनांक - 29/07/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment