भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - आयकर इन्सपेक्टर
रिक्त पदाची एकूण संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी
वेतनश्रेणी - 44900- 142400/-
2)पदाचे नाव - कर सहाय्यक
रिक्त पदाची एकूण संख्या - 83
शैक्षणिक पात्रता - पदवी ,डाटा एन्ट्री.
वेतनश्रेणी - 25500-81100/-
3)पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ
रिक्त पदाची एकूण संख्या - 64
शैक्षणिक पात्रता - SSC
वेतनश्रेणी - 18000-56900/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 25/08/2021
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
Comments
Post a Comment