Skip to main content

बाल विकास विभाग ,जालना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया .

 बाल विकास विभाग ,जालना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया .

   बाल विकास विभाग ,जालना येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .



पदाचे नाव - अंगणवाडी सेविका ,अंगणवाडी मदतनीस ,मिनी अंगणवाडी सेविका .

शैक्षणिक पात्रता - 10 वि पास / 7 वि पास.


Comments