Skip to main content
सीमा सुरक्षा फोर्स (BSF) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
सीमा सुरक्षा फोर्स (BSF) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
सीमा सुरक्षा फोर्स (BSF) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - स्टाफ नर्स
पदाची एकूण संख्या - 37
शैक्षणिक पात्रता - नर्सिंग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा
वेतनमान - 35400 - 112400/-
2)पदाचे नाव - ऑपरेशन थेटर तंत्रज्ञ
पदाची एकूण संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - 12 वि ,ऑपरेशन मध्ये डिप्लोमा
वेतनमान - 29200- 92300/-
3)पदाचे नाव - लॅबोरेटरी तंत्रज्ञ
पदाची एकूण संख्या - 28
शैक्षणिक पात्रता - लॅब तंत्रज्ञ डिप्लोमा
वेतनमान - 29200- 92300/-
4)पदाचे नाव - वॉर्ड बॉय
पदाची एकूण संख्या - 09
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनमान - 21700- 69100/-
5)पदाचे नाव - HC
पदाची एकूण संख्या - 20
वेतनमान - 25500- 81100/-
6)पदाचे नाव - कॉन्स्टेबल
पदाची एकूण संख्या - 15
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनमान - 21700- 69100/-
7)पदाचे नाव - सहाय्यक aircarft मेकॅनिक
पदाची एकूण संख्या - 49
शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रात डिप्लोमा/ डिग्री
वेतनमान - 29200- 92300/-
8)पदाचे नाव - सहाय्यक रेडिओ मेकॅनिक
पदाची एकूण संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
वेतनमान - 29200-92300/-
9)पदाचे नाव - कॉन्स्टेबल
पदाची एकूण संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - 10 वि
वेतनमान - 21700- 69100/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 25 जुलै 2021
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment