Skip to main content

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) भरती 2021.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) भरती 2021.

       सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of india ) मध्ये धुळे जिल्हा येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव - 1) कॉन्सलर 2)कार्यालयीन सहाय्यक

【NAME OF POST - 
1) COUNSELOR
2) OFFICE ASSISTANT
Last date of those both Post application - 16 August 2021
Job location - dhule , maharashtra】

दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16 ऑगस्ट 2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments