Skip to main content
इंडबँक मर्चंड सर्व्हिस भरती (IMBSL) .
इंडबँक मर्चंड सर्व्हिस भरती (IMBSL) .
इंडबँक मर्चंड सर्व्हिस मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - हेड ऑफ DP, हेड ऑफ अकाउंट ओपनिंग डिपार्टमेंट, DP स्टाफ, शाखा प्रमुख,फिल्ड कर्मचारी.
वेतनमान - 150000/- रुपये ते 850000/- वार्षिक पॅकेज .
शुल्क - कोणत्याही प्रकारची शुल्क नाही .
नौकरीचे ठिकाण - चेन्नई/कोलकाता / लखनऊ/अहमदाबाद
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 14 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment