Skip to main content
महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये मुंबई कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये मुंबई कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .
महाराष्ट्र विमानतळ विकास ( MADC ) कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे प्रमाणे आहे .
1) पदाचे नाव - सहाय्यक खाते अधिकारी
पदाची एकूण संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,C. A / M.COM, MSCIT
वेतनमान - 9300 - 34800/-
2) पदाचे नाव - वरीष्ठ खाते लिपिक
पदाची एकूण संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,M.COM, MSCIT
वेतनमान - 5200- 20200/-
3) पदाचे नाव - खाते लिपिक
पदाची एकूण संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - कॉमर्स पदवी ,M.COM, MSCIT
वेतनमान - 5200-20200/-
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment