स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) मध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागेसाठी भरती प्रक्रिया.
स्टाफ सलेक्शन कमिशन (SSC) मध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या 25271 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व शारीरिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - BSF
पदाची संख्या - 1)पुरुष - 6413
2)महिला - 1132
2)पदाचे नाव - CISF
पदाची संख्या - 1)पुरुष - 7610
2)महिला - 854
3)पदाचे नाव - CRPF
पदाची संख्या - 1)पुरुष - 00
2)महिला - 00
4)पदाचे नाव - SSB
पदाची संख्या - 1)पुरुष - 3806
2)महिला - 00
5)पदाचे नाव - ITBP
पदाची संख्या - 1)पुरुष - 1216
2)महिला - 215
6)पदाचे नाव - AR
पदाची संख्या - 1)पुरुष - 3185
2)महिला - 600
7)पदाचे नाव - NIA
पदाची संख्या - 1)पुरुष - 00
2)महिला - 00
8)पदाचे नाव - SSF
पदाची संख्या - 1)पुरुष - 194
2)महिला - 46
वेतनश्रेणी - 21700-69100/-
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 31/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment