Skip to main content

महाराष्ट्र पोलीस भरती 2019 बाबत शुद्धीपत्रक .

 महाराष्ट्र पोलीस भरती 2019 बाबत शुद्धीपत्रक .

     सन 2019 मध्ये सुमारे 5400  पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते .परंतु कोरोना महामारीमुळे या भरती प्रक्रियाला स्थगिती देण्यात आली होती .
    ज्या उमेदवारांनी या भरती प्रक्रिया मध्ये अर्ज केले होते अशा उमेदवारांना शुद्धीपत्रक काढून काही सूचना देण्यात आले आहेत .या शुदीपत्रकातील  सूचना खालीलप्रमाणे आहेत .
  • 2019 पोलीस भरती प्रक्रिया मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन भरले होते त्या उमेदवारांनी आपले PASSWORD बदलणे आवश्यक आहे .
  • पासवर्ड बदलून विकल्प निवड करायचे आहेत .त्याशिवाय आपल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही .
  • SEBC च्या उमेदवारांनी आपला विकल्प खुला किंवा EWS यांपैकी एक निवडावा .
  • तसेच जे उमेदवार आपले इमेल id विसरले असतील त्यांना आपले ईमेल id व विकल्प अपडेट करण्यासाठी 22/08/2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे .
  • www.mahapolice.gov.in  या संकेतस्थळावर भेट देऊन विकल्प व पासवर्ड बदलावा .
सविस्तर अधिकृत शुद्धीपत्रक पाहा CLICK HERE

Comments