लोकमंगल सहकारी पतसंस्था सोलापूर भरती 2021.
लोकमंगल सहकारी पतसंस्था सोलापूर येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव - मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅनेजर,चीफअकाउंट,सिनियर फिल्ड एरिया मॅनेजर,अकाऊंटंट,वसुली अधिकारी ,कर्ज अधिकारी ,वकील ,ऑडिटर, शाखा व्यवस्थापक ,सोशल वर्कर ,टायपिस्ट, स्टेनो,ट्रान्सलेटर.
अर्ज ईमेल id वर सादर करावा - Imcs.ho.hr2@gmail.com
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment