Skip to main content

महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग भरती 2021.

 महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग भरती 2021.

    महाराष्ट्र ग्रामीण बांबू मिशन आदिवासी व वन विभाग येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे आहे - 
  1. प्रकल्प अधिकारी  - 3
  2. सहाय्यक प्रकल्प अधिकारी  - 06
  3. अधीक्षक - 03
  4. सहाय्यक अधीक्षक - 06
  5. पर्यावरण विकास समन्वय - 06
  6. पशु वैद्यकीय अधिकारी -  01
  7. कनिष्ठ वैज्ञानिक - 01
  8. ड्राफ्ट्समन सर्वेक्षक - 3
  9. स्थापत्य अभियंता। - 05
  10. GIS तज्ञ - 01
  11. लेखापाल - 03
  12. वरीष्ठ लिपिक - 03
  13. कनिष्ठ लिपिक - 06
  14. डाटा एन्ट्री ऑपरेटर - 25
  15. बांबू ट्रेनर - 20
  16. वनसेवक - 20
  17. देखभाल सेवक - 20
  18. नाईक - 20
  19. शिपाई - 06
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/08 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments

Post a Comment