Skip to main content

केंद्रीय आरोग्य सेवा विभाग भरती 2021.

 केंद्रीय आरोग्य सेवा विभाग भरती 2021.

  केंद्रीय आरोग्य सेवा विभाग मध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1)पदाचे नाव - फार्मासिस्ट 
   पदाची संख्या - 12
   शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा


2)पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक
   पदाची संख्या - 21
   शैक्षणिक पात्रता - 12 वि


3)पदाचे नाव - MTS (multi tasting staff)
   पदाची संख्या - 34
   शैक्षणिक पात्रता - 10 वि


4)पदाचे नाव - फार्मासिस्ट (आयुर्वेदिक)
   पदाची संख्या -01
 

   शैक्षणिक पात्रता - फार्मसी डिप्लोमा

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा


  

Comments