महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ ,पुणे विभाग भरती 2021.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ ,पुणे विभाग येथे विविध पदासाठी शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - विजतंत्री
एकूण पद संख्या - 94
शैक्षणिक पात्रता - दोन वर्षांचा विजतंत्री ITI कोर्स .
2)पदाचे नाव - तारतंत्री
एकूण पद संख्या - 55
शैक्षणिक पात्रता - दोन वर्षांचा तारतंत्री ITI कोर्स .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 27/08/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Pradeep More
ReplyDeleteMacanical & ELECTRICAL 6 YEARS EXPERIENCE MSEB METER READER JUST WORKE DUTY PUNE....
Pradeep More
ReplyDeleteElectronic and Electrical 6years experience...MACANICAL MACHINE TOOL MANTANCANCE EXPERIENCE 1.5YEAR ...JUST WORK MSEB ALL tyep Meter reader.... Plz call & what's app me .. 9763027053
ganesh budhwant
ReplyDeleteelectrial and electronic maintence expercience 3 yers just work mseb all type meter ples call me 9657381468