इस्रो मध्ये चालक ,कुक,फायरमन,व केटरिंग पदासाठी भरती 2021.
इस्रो मध्ये चालक ,कुक,फायरमन,व केटरिंग पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - जड वाहन चालक
एकुण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास व वैैैध जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
वेतनश्रेणी - 19900-63200
2)पदाचे नाव - हलके वाहन चालक
एकुण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास वैैैध जड वाहन चालक परवाना .
वेतनश्रेणी - 19900-63200
एकुण पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - 10 वि पास वैैैध जड वाहन चालक परवाना .
वेतनश्रेणी - 19900-63200
Comments
Post a Comment