Skip to main content
महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2021.
महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2021.
महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - डिझायनर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - B.E MECHANICAL व अनुभव
मानधन / वेतन - 37000/-
2)पदाचे नाव - संशोधन सहाय्यक
पद संख्या - 02
शैक्षणिक पात्रता - B.SC CHEMISTRY व अनुभव
मानधन / वेतन - 18500/-
3)पदाचे नाव - इंजिनिअर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - B. E
मानधन / वेतन - 14000/-
4)पदाचे नाव - अकाऊंटंट
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - B.COM/ B.A अनुभव
मानधन / वेतन - 14000/-
5)पदाचे नाव - प्रयोगशाळा सहाय्यक
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -HSC
मानधन / वेतन - 14000/-
6)पदाचे नाव - वेल्डर /फिटर
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता -ITI
मानधन / वेतन - 14000/-
7)पदाचे नाव - मदतनीस
पद संख्या - 01
शैक्षणिक पात्रता - SSC
मानधन / वेतन - 10000/-
8)पदाचे नाव - कामगार
पद संख्या - 03
शैक्षणिक पात्रता - SSC
मानधन / वेतन - 8500/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 30/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment