Skip to main content

रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी भरती 2021.

 रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी भरती 2021.

   रेल्वे विभाग रेल व्हील फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या शिकाऊ (Apprintices ) पध्दतीने भरती प्रक्रिया  राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


   
पदाचे नाव      पद संख्या 
  • फिटर          - 85
  • मेकॅनिस्ट     - 31
  • मेकॅनिक      - 08
  • टर्नर            - 05
  • CNG P. ऑपरेटर - 23
  • इलेक्टरेशन    - 18
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 22
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक - 13.09.2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

Comments

Post a Comment