Skip to main content
जिल्हा सहकारी बँक पुणे भरती 2021.
जिल्हा सहकारी बँक पुणे भरती 2021.
जिल्हा सहकारी बँक पुणे येथे लेखनिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - लेखनिक
एकूण पद संख्या - 356
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 % ने उत्तीर्ण असावा .
वेतन - 22000/- व इतर भत्ते .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 16/08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment