Skip to main content
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2021.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2021.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे आहे .- मॅनेजर (इलेक्ट्रिक ) - 02
- सहाय्यक मॅनेजर (टेक्निकल ) - 26
- सहाय्यक मॅनेजर ( फॉरेक्स ) - 120
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 03/09/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment