सार्वजनिक आरोग्य विभाग वर्ग - 4 भरती परीक्षा अभ्यासक्रम.
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वर्ग - 4 पदाच्या 3466 पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे .या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे ? तसेच या पदासाठी वेतनश्रेणी व अभ्यासक्रम कश्या प्रकारे असणार आहे ?
पदाचे नाव - शिपाई ,कामाठी ,सफाईगार, पुरूष मदतनीस ,मदतनीस, कक्ष मदतनीस या पदांचा समावेश असणार आहे .
शैक्षणिक पात्रता -
1)10 वि पास असणे आवश्यक आहे .तर काही पदासाठी 7 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
2)MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .
3)महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक .
वेतनश्रेणी - 15000-47600/-
अभ्यासक्रम -
मराठी - 25 मार्क
सामान्य ज्ञान - 25 मार्क
अंकगणित - 25 मार्क
बुद्धिमत्ता चाचणी - 25 मार्क
असे एकूण 100 गुणांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे .
Comments
Post a Comment