इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 पदासाठी भरती .
इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 527 पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव - उपसंचालक, उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी,कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ,वरिष्ठ संशोधन अधिकारी,संशोधन सहाय्यक,वरिष्ठ परदेशी भाषा ,सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी,कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी,स्वीय सहाय्यक, लेखा अधिकारी,लेखापाल ,सुरक्षा अधिकारी,सहाय्यक सुरक्षा अधिकारी,महिला स्टाफ नर्स ,सुरक्षा सहाय्यक,केअरटेकर,हलवाई कम कुक ,मल्टी टास्किंग स्टाफ, ग्रंथालय परिचर .
एकूण पद संख्या - 527
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 21/10/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment