एअर इंडिया सर्व्हिस (AIESL) भरती 2021.
एअर इंडिया सर्व्हिस (AIESL) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
1)पदाचे नाव - कनिष्ठ कार्यकारी फायनान्स
पद संख्या - 08
शैक्षणिक पात्रता - C.A/ MBA
वेतनमान - 50000/-
2)पदाचे नाव - सहाय्यक पर्वेक्षक - अकाउंट
पद संख्या - 14
शैक्षणिक पात्रता - B.COM/ M.COM
वेतनमान - 24000/-
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - 28 /08/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .
Comments
Post a Comment