Skip to main content

BANK OF INDIA (BOI ) भरती 2021.

 BANK OF INDIA (BOI ) भरती 2021.

    BANK OF INDIA (BOI ) मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .


1)पदाचे नाव - फॅकल्टी मेंबर
    पद संख्या - 03
    वेतनमान - 20000/-

2)पदाचे नाव - कार्यालयीन सहाय्यक
    पद संख्या - 06
    वेतनमान - 15000/-

3)पदाचे नाव - कार्यालयीन परिचर
    पद संख्या - 03
    वेतनमान -  8000/-

4)पदाचे नाव - वॉचमन कम माळी
    पद संख्या - 06
    वेतनमान - 5000/-

नौकरीचे ठिकाण - खंडवा,बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश )
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Comments

Post a Comment