Skip to main content

अफगाणिस्तान वर तालिबान आतंकवादीचा ताबा .

 अफगाणिस्तान वर तालिबान आतंकवादीचा ताबा .

  अफगाणिस्तान देशावर तालिबान आतंकवादीने ताबा मिळवण्यात सफल झाला असून अफगाणिस्तान मध्ये एकूण 34 प्रांत असून त्यापैकी 18 प्रांतावर तालिबानी आतंकवादी यांनी ताबा मिळवला आहे .तालिबानी आतंकवादी यांनी केवळ 30 दिवसामध्ये अफगाणिस्तान वर 80 %ताबा मिळवला आहे .तालिबानी यांनी आता काबुल वर चढाई करत आहे .

     कंधार शहर तालिबानी यांनी ताब्यात घेतल्याने तालिबानी आतंकवादी यांची ताकद खूप वाढली आहे .हे आतंकवादी एकाच वेळी अफगाणिस्तान च्या सर्व बाजुंनी हल्ला करत असल्याने अफगाणिस्तान सरकारला मोठे अपयश मिळत आहे .शिवाय तालिबानी यांनी अफगाणिस्तान ची पाकिस्तान जवळची बॉर्डर ताब्यात घेतली आहे .


   अफगाणिस्तान मधील नागरिक या आतंकवादी मुळे खूप घाबरून गेले आहेत .गेल्या 30 दिवसामध्ये अफगाणिस्तान वर 80% ताबा मिळवला आहे .जर काबुल या अफगाणिस्तान च्या राजधानी शहरावर ताबा मिळवल्यास संपूर्ण अफगाणिस्तान हा देश तालिबानी आतंकवादी यांच्या ताब्यात जाईल .

Comments