Skip to main content

महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती .

 महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती .

       महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदावर लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे .यामध्ये प्रामुख्याने सरळसेवेच्या पदभरती मध्ये वर्ग -4 व वर्ग - 3 पदांचा समावेश आहे .सध्या महाराष्ट्र शासनाने 30 % जागेवर कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात आली आहे .रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत .

जिल्हा परिषदेच्या रिक्त पदाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे .
  • एकूण मंजूर पदे - 10 लाख 99 हजार 104 पदे.
  • यापैकी 7 लाख 80 हजार 523 पदे सरळसेवेच्या आहेत .
  • तर 3 लाख 18 हजार पदोन्नती च्या आहेत .
  • भरण्यात आलेली पदे - 8 लाख 98 हजार .
  • रिक्त पदे - 2 लाख 193 पदे.
  • यापैकी 1 लाख 41 हजार सरळसेवेचे पदे.
  • 58 हजार पदे पदोन्नती च्या आहेत .
रिक्त पदावर म्हणजे 1 लाख 41 हजार पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .यापैकी सर्वच पदे भरण्यात येत नाही कारण त्यामुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम होतो .त्यामुळे कमीत कमी 30 % रिक्त पदावर भरती करणे आवश्यक आहे .म्हणजेच 40 हजार पदावर भरती करण्याचे संकेत राज्य शासनाकडून देण्यात आले आहे .

जिल्हा परिषद प्रशासनामध्ये प्रामुख्याने खलील पदे भरण्यात येतील .
  • वर्ग -1 मध्ये - डेप्युटी CEO
  • वर्ग - 2 मध्ये -  गट विकास अधिकारी
  • वर्ग -  3 मध्ये - विस्तार अधिकारी ,ग्रामसेवक, ग्राम रोजगार अधिकारी, लिपिक ,टंकलेखक, पशुवैद्यकीय अधिकारी इत्यादी.
  • वर्ग - 4  मध्ये - शिपाई ,आरोग्य सेवक ,कामाठी इत्यादी.

Comments